प्रश्नमंजुषा

जय बाबाजी !! निष्काम कर्मयोगी जदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रश्नावली !!

img

प्रश्न १. आपण रोज विधी नित्यनेमाने घेता का ?

प्रश्न २. आपण रोज पहाटे ५ वाजता विधी घेता का ?

प्रश्न ३. आपण बाबाजींच्या नियमाप्रमाणे वर्षातून एकदा अनुष्ठान करता का ?

प्रश्न ४. आपण बाबाजींच्या नियमाप्रमाणे वर्षातून एकदा अनुष्ठान कधी करतात ?

प्रश्न ५. आपण बाबाजींचे मासिक सभासद आहात का ?

प्रश्न ६. आपल्या घरात आपण जय बाबाजी अगरबत्ती वापर करता का ?

प्रश्न ७. आपल्या घरात आपण जय बाबाजी सैंधव मीठचा वापर करता का ?

प्रश्न ८. आपण कसले व्यसन करतात का ?

प्रश्न ९. आपल्या गुरु अज्ञानुसार आपण वर्षातून एकदा अन्नदान व महिन्यातून एकदा श्रमदानसाठी आश्रमात जातात का ?

प्रश्न १०. माझे आई वडील माज्या च घरी राहतात ?

Result - 5/10