गोसेवा

श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांनी सांगितलेला गोसेवेचा महिमा

img

गाय हि पवित्र आणि पूजनीय मानली जाते.गाय च्या शरीरात ३३ करोड देव देवतांचे अधिष्ठान असते. ३३ करोड देव देवतांचे पूजा चे फळ केवळ एका गायीच्या सेवा ने प्राप्त होते. जर कधी गाय दिसली तर तिच्या पाठीवरून हाथ फिरवायला पाहिजे त्यामुळे आपल्याला एक प्रकारची प्रसन्नता प्राप्त होऊन सर्व दोष दूर निघून जाते. शास्रानुसार ज्याच्या घरी गाय असेल आणि जी व्यक्ती गाय ची सेवा करेल तो सर्व दु:खा पासून अलिप्त राहील.

img

गोसेवा से कितना लाभ होता है इस बात की पुष्टि श्रीकृष्ण के जीवन से हो जाती है। भगवान श्रीकृष्ण गोपाल बने क्योंकि उन्होंने गौ सेवा का संकल्प लिया था। श्रीकृष्ण ने गोसेवा करके गो का महत्व बढाया हैं। गोसेवा मुळे आपल्याला खूप लाभ होतो याची पुष्टि आपल्याला श्रीकृष्ण जीवनातून मिळते .भगवान श्रीकृष्ण गोपाल बनले कारण त्यांनी गो सेवा करण्याचा संकल्प केला होता.भगवान श्रीकृष्णाने गोसेवा करून गोसेवेचे महत्व वाढवले. औषधीय गुणकारी गाय: गायीचे दुध अमृता समान आहे.गायी पासून बनलेले दुध,तूप हे मानव शरीराला पुष्ट बनवते. गायीचे शेण आंगण सारवायला आणि मंगल कार्याला उपयोग होतो.

img

गायीचे गोमुतत्राने आपण विविध प्रकारचे औषध बनवू शकतो.गायीच्या गोमुत्रा मुळे कॅन्सर ,टीबी असे गंभीर रोगाला लढण्याची(रोगप्रतिकार शक्ती) क्षमता वाढवते ,ज्याला वैज्ञानिक लोकांनी सुद्धा मान्य केले.तसेच गोमुत्राने सर्व प्रकारचे पोटाचे विकार दूर होतात. श्री संत जनार्दन स्वामी आपल्या अमृतवाणीने प्रवचनात गोसेवेचा माहीमा सांगत असे.बाबाजींची सर्वात आवडती गाय म्हणजे "कपिला गाय" होय.श्री संत जनार्दन स्वामी आपल्या पूजेच्या प्रसादामधून पहिला प्रसाद आपल्या कुटीयेला खेटून असलेल्या गोशाळेमधील गायीला स्व:ताच्या हाताने प्रसाद देत असत

img