अनुभव

अनुभव

img
2020-11-01

जय बाबाजी जय महात्माजी बाबाजी सदैव माझ्या पाटीशी आहेत क्षणो क्षणी माझी मदत करतात आमच्या लग्नाला चार पाच वर्षे झालेले होते बाबाजीनी अनुष्ठान ला जोडी ने बसा व श्री बाणेश्वर महादेव होते ते बाबाजी ची कुठीया वर आभीषेक केला जोडीने आनुष्ठान ओझर आश्रम येथे केले माला कन्या रत्न प्राप्त झाली माझी मुलगी चे नाव आहे आराध्या बाबाजी ची आसीच कृपा सदैव माझ्या पाटीशी राहो हिच बाबाजी च्या चरणी प्रार्थना जय बाबाजी जय सिध्देश्वर.

मंगेश साहेबराव माळी

(धुळे)

तुमचा अनुभव येथे लिहा

अनुभव लिहा

Add Goes Here

Gallery image 1
Gallery image 1
>