अनुभव

अनुभव

img
2020-10-27

श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज  श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने  मी 2019 या वर्षीला म्हाळसामाता पुण्यतिथीनिमित्त, मी शेवटच्या दिवशी सांगतेच्या सोहळाला ओझरला गेलो होतो . तेव्हा बाबाजींचे प्रवचनं झालं होतं . बाबाजी कुटीकडे प्रस्थान करीत असतांना ,मी रस्त्यावर नारळ आणि भस्म बाबाजीं कडून मंत्रून घेतला . आणि पुढे भगवान श्री बाणेश्र्वर महादेव व बाबाजीच्या मुर्ती पुढे संकल्प केला की ,जर मला मुलगा झाला तर, मी सुवर्णकलशासाठी 11111 रुपये देणगी अर्पण   करेल . संकल्प करुन व पुढे काही दिवस गेले ,व अक्षयतृतीयच्या (2020) दिवशी सकाळी 8:15 वा. मुलगा झाला .व मग पुढे काही दिवसांनंतर मी  संकल्प  केलेला पूर्ण केला .        "आपली चिंता क्षणाक्षणाला आहे सद्गुरू जनार्दनाला ".

केदु जगन्नाथ कुंभार्डे

(पन्हाळे )

तुमचा अनुभव येथे लिहा

अनुभव लिहा

Add Goes Here

Gallery image 1
Gallery image 1
>