II जय बाबाजी II जय महात्माजी II गुरु नाम घेता मुखी I अनुभव देऊन करतील सुखी II गुरूंना एकदा का ब्रम्ह मानल तर कोणतीही विषय शिल्लक राहत नाही सर्व काही गुरूच करतात ह्या गुरु वाक्य ने माझे अशक्य असलेले ग्रह कर्ज शक्य झाले आणि मला माझं स्वतःचं घर बाबाजींच्या कृपेने प्राप्त होत आहे ह्या पुढे ही मला आलेले प्रत्येक अडचणीत एकच वाक्य आठवण करतो डर ने की क्या बात ही जनार्दन बाबा अपने साथ ही आणि आपली चिंता क्षणा क्षणलl आहे सदगुरू जनार्दन ला असे अनेक अनुभव आहे जय बाबाजी